Icanreply유튜브 인기 댓글 실시간 랭킹
← 뒤로

बांबूच्या कोंबाचे लोणचे, भजी व भाजी | Bamboo Shoots Special | Village Cooking | Red Soil Stories

Red Soil Stories · 161K views

YouTube에서 보기

인기 댓글

1위@deepakdevkar54375 days ago (edited)

हिरव्यागार शेतामधूनी भात लावणी चालतसे, मामा काका रानामधूनी कोंब बांबूचे आणितसे... तयार झाली पूजा अपुली पुढची तयारी करण्यास, झरझर झरझर हात चालती चेहर्‍यावरती दृढ विश्वास.... केले लोणचे, केली साठवण केली भाजी अन् झणझणीत, सरतेशेवटी कढईत जाहली भजी कोंबाची कुरकुरीत.... आपल्याला फक्त एकच ठाऊक बांबूचे ते पोकळ फटके, 😅 इथे पहा पूजाने बांबूचे केले पदार्थ किती सुंदर हटके.... (दीपक देवकर) मुंबई.번역 보기

👍 84 좋아요

댓글 0

· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다

2위@p00jalandge475 days ago

ताई तुझ्या या म्युझिक ना शिरीष दादा ची आठवण येते जोपर्यंत तू व्हिडिओ करशील तोपर्यंत हेच म्युझिक ठेव कारण या म्युझिकने असे वाटते की दादा तुझ्याजवळ आहे तू कोणतेही रेसिपी केली की असे वाटते की तुझं झाल्यावर दादा कुठून तरी येईल आणि पूजा झाले का देख खाण्यासाठी असे म्हणेल असे वाटते तुझ्या रेसिपी खूप छान असतात번역 보기

👍 55 좋아요

댓글 0

· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다

3위@pratikpalkhade32905 days ago

मी आजचा एपिसोड बघितला ... नुसतं बघितलं नाही... तर व्हिडिओ मधला प्रत्येक आवाज जो पाठीमागे ऐकू येत होता... तुमचं बॅकग्राऊंड म्युझिक असेल... प्रत्येक गोष्टीचा ऐकू येणारा आवाज पक्ष्यांचा... पाण्याचा... तुम्ही काम करत असतानाचा... तो प्रत्येक आवाज फील केला.... खूप छान वाटलं... तो प्रत्येक आवाज आतून फील करून.... थँक्यू या प्रकारचा कंटेंट बनवायला 🌾🍀🙏👍번역 보기

👍 14 좋아요

댓글 0

· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다

관련 영상

I Rated EVERY Fried Chicken... (SHOCKING Results)I Tested The Cheapest VS Most Expensive Kitchen GadgetsInside The Busiest Kitchen On Uber Eats That Makes Indian And Pakistani FoodRecession Cooking ChallengeWill Poulter Eats His Last MealWe Cook World's Biggest Ghevar - दुनिया का सबसे बड़ा घेवर | Sweet Cake 🎂I Cooked the Same Meal in 1946 vs 2026 — The Truth about HomemakingI Put an Egg on Potatoes in the Air Fryer… and THIS Happened!
Icanreply유튜브 인기 댓글 실시간 랭킹위젯 임베드로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다