Icanreply유튜브 인기 댓글 실시간 랭킹
← 뒤로

बांबूच्या कोंबाचे लोणचे, भजी व भाजी | Bamboo Shoots Special | Village Cooking | Red Soil Stories

Red Soil Stories · 163K views

YouTube에서 보기

인기 댓글

@p00jalandge476 days ago

ताई तुझ्या या म्युझिक ना शिरीष दादा ची आठवण येते जोपर्यंत तू व्हिडिओ करशील तोपर्यंत हेच म्युझिक ठेव कारण या म्युझिकने असे वाटते की दादा तुझ्याजवळ आहे तू कोणतेही रेसिपी केली की असे वाटते की तुझं झाल्यावर दादा कुठून तरी येईल आणि पूजा झाले का देख खाण्यासाठी असे म्हणेल असे वाटते तुझ्या रेसिपी खूप छान असतात번역 보기

👍 55 좋아요

댓글 0

· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다

1위@deepakdevkar54376 days ago (edited)

हिरव्यागार शेतामधूनी भात लावणी चालतसे, मामा काका रानामधूनी कोंब बांबूचे आणितसे... तयार झाली पूजा अपुली पुढची तयारी करण्यास, झरझर झरझर हात चालती चेहर्‍यावरती दृढ विश्वास.... केले लोणचे, केली साठवण केली भाजी अन् झणझणीत, सरतेशेवटी कढईत जाहली भजी कोंबाची कुरकुरीत.... आपल्याला फक्त एकच ठाऊक बांबूचे ते पोकळ फटके, 😅 इथे पहा पूजाने बांबूचे केले पदार्थ किती सुंदर हटके.... (दीपक देवकर) मुंबई.번역 보기

👍 85 좋아요

댓글 0

· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다

2위@Anvivlogs20223 days ago

खूप छान निसर्ग आनंदमय वातावरण होतंय डोळ्याला खूप सुखद आनंद देणारा क्षण म्हणजे तुझे vlog channel ❤❤❤번역 보기

👍 0 좋아요

댓글 0

· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다

3위@SurekhaArbune-l1s5 days ago

मी तर नेहमीच तुझे व्हिडिओ बघते मला खूप खूप व्हिडिओ आवडतात खूप सुंदर❤❤😊😊👌👌💕💕번역 보기

👍 1 좋아요

댓글 0

· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다

관련 영상

Recession Cooking ChallengeWill Poulter Eats His Last MealSlim Jim SpaghettiI Cooked the Same Meal in 1946 vs 2026 — The Truth about HomemakingThe #1 Top Rated Survival FoodI Put an Egg on Potatoes in the Air Fryer… and THIS Happened!🌶️ NOOB COOKS SPICY KOREAN TTEOKBOKKI! From Scratch | Roblox ASMRMexican Moms Try TikTok SUMMER Food Hacks
Icanreply유튜브 인기 댓글 실시간 랭킹위젯 임베드로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다