Icanreply유튜브 인기 댓글 실시간 랭킹
← 뒤로

दुधेरी आणि तांदळाची बोरे | Lost recipes | Ft. Gaman Cast | Village Cooking | Red Soil Stories

Red Soil Stories · 296K views

YouTube에서 보기

인기 댓글

1위@SupriyaBagwe-d7f4 days ago

ताई तुम्ही अशी प्रगती खूप करत रहा स्वामी समर्थ तुम्हीचा पाठीशी आहे 🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉번역 보기

👍 15 좋아요

댓글 0

· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다

2위@pranaliwairkar93944 days ago (edited)

मी पण गावी मालवण कट्ट्यावर नऊ तारखेस गावी गेलेली गणपती ,साठी गावी येवढ्या मोठ्या कुटुंबात जेवढा जमला तसे थोडेसे विडीयो केले आणि तुझे विडीयो मिस झालेत वायफाय नाय गावाक महत्त्वाचा वेळ तर कसो तरी काढूक लागता म्हणून आजचो विडीयो बघतय खूप सुंदर महिला किती जरी थकल्या तरी कोकणात आपल्या माणसासाठी ,गणपती बाप्पा साठी राबराब राबतत खूप छान कोकणात जन्मलो ह्याचा तर आपलयाला गर्व हवाच खूप छान वाटल पंधरा दिवस निघून गेलेत तुझ्या विडीयोतून तर पुन्हा गावी असल्याचा भास होत असतो, बाकी दुधेरी रेसिपीज मी पहिल्यांदाच पाहीली छान झाली आणि हो गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🌹❤️❤️❤️❤️번역 보기

👍 29 좋아요

댓글 0

· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다

3위@meenalpandit42044 days ago (edited)

डोळ्यांना, कानांना, मनाला शांत सुख देणारा नितांतसुंदर एपिसोड ❤️... अर्थात नेहमी प्रमाणेच 😊 हल्ली गावची साधी माणसं लाजत लाजत शूटिंग मधे सहभागी होत आहेत ते बघायला छान वाटतं...번역 보기

👍 18 좋아요

댓글 0

· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다

관련 영상

Steak Boiled in Pepto BismolCan We Make Food Look Fancy?EGG LOLLIPOP | Muttai Bonda | Homemade Egg Lollipop Recipe | Cooking In VillageRestaurant Hacks I Still Use To Make Home Cooking SimpleCostco Ribeye Whole / Ribeye Roast / Ribeye Steak / Beef / Steak / Roast / ASMR cooking DELICIOUS OR DISASTER: SEASON 3 | EP 1| CHARLES BORN | IYABO LAWANI | FUNMI AJOSE-ADEOGUNHOW IT FEELS TO BE A YUMMY BOY COOKING A FOOD | FEMBOY ROOMMATE PT3How to Choose, Cut & Roast Every Type of Squash | America's Test Kitchen
Icanreply유튜브 인기 댓글 실시간 랭킹위젯 임베드이용약관개인정보처리방침로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다