Ek Hota Malin Trailer | Datta G, Raju R | Prashant M, Ashwini K | Abhijeet S, Siddhi P| 24 July 2026
Panorama Music Marathi · 71K views
인기 댓글
2위@sudhirmusale21551 day ago
मराठी मध्ये पहिल्यांदा असं काही तरी भन्नाट बघायला मिळतंय. 💯% Superb Cinema. 🔥🔥번역 보기
👍 64 좋아요
댓글 0
· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다3위@nileshgawandi95551 day ago
खूप भयानक आठवणी आहेत यात.... खूप भयानक...... 2013 साली पोलीस झालो होतो training ला होतो... ही घटना घडली आणि 2 ऱ्या चं दिवशी आमच्या गाड्या दौंड मधून माळीण ला गेल्या..... जे पाहिलं ते खूप थरारक होतं... NDRF team सोबत होतो..... अक्षरशः 2.5 ते 3 चं वर्षाचा बाळाचा हाताचा फक्त पंजा माझ्या हातात काढलेला...... 🙏🙏🙏🙏🙏🙏 खूप बेकार वेळ होती त्या 10 दिवसांची..... 🙏🙏🙏번역 보기
👍 51 좋아요
1위@hitendrathorve67901 day ago
हा फक्त ट्रेलर नाही, भावना जागवणारा अनुभव आहे. रिलीजची प्रचंड उत्सुकता,अंगावर काटा आला! आता थेट चित्रपटाची वाट पाहतोय. All the best to the entire team.번역 보기
👍 80 좋아요
댓글 0
· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다