Icanreply유튜브 인기 댓글 실시간 랭킹
← 뒤로

Tula Pahta Movie Review | पुन्हा तेच !! वोक लोकांचे वोक अजेंडे !!

City Lights Marathi · 21 mil visualizações

YouTube에서 보기

인기 댓글

3위@DOGA799há 4 dias

प्रिय गायत्री, आज जे तू बोलली आहॆस ती कदाचित कोणी फिल्म इंडस्ट्री मध्ये कोणी ही बोलू शकणार नाही. आजची समीक्षा अत्यंत स्पष्ट आणि परखड होती आणि मला प्रचंड आवडली.. खूप गंभीर विषय चांगल्या पद्धतीने मांडलास तू. ज्या मालिका woke feminist अजेन्डा राबवत त्यांचा पण असाच review कर.. आणि अशीच स्पष्टवक्ती रहा. Woke अजेन्डा promoter वर जी सणसणीत थप्पड तू मारली आहॆस ते आपल्याला जाम आवडलं... all the best to you for future. मी तुझ्या समीक्षा नेहमी बघतो आणी मला तुझा attitude नेहमी आवडतो.. U r one of the best film critics and reviewer on You Tube...

👍 19 좋아요

댓글 0

· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다

1위@bhalchandraphadtare5008há 5 dias

खिशात पैसे खुळखुळत आहेत म्हणून आलेले हे फळ आहे. आपलं सर्व चांगलं /जुनं सोडायचे आणि आम्ही किती जगाच्या पुढे आहोत ह्या विचित्र भावनेत जगायचं आणि जेंव्हा ती नशा उतरते तेंव्हा.......... असो. आपण फक्त तटस्थ राहायचे

👍 25 좋아요

댓글 0

· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다

2위@pravinrane441há 6 dias

म्हणजे हा चित्रपट नाही तर छळपट आहे 😂

👍 26 좋아요

댓글 0

· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다
Icanreply유튜브 인기 댓글 실시간 랭킹로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다