Samarth Marathi Movie Trailer Review
City Lights Marathi · 觀看次數:7851次
인기 댓글
2위@dhananjaywairkar34005 天前
नमस्ते दीदी, आज ही संस्कारवर्ग सुरू आहेत. बहुदा लहान मुल जरा येणे कमी झाली आहेत. माझ्या लहानपणी साधारण सकाळच्या बैठक वर्गात आम्ही 50-60 मुल असायचो. आज जी काही देव, देश आणि धर्माच्याप्रती झटण्याची प्रेरणा मिळते त्यात ह्या बैठक वर्गाचा, आणि सर्वात जास्त समर्थांचा खूप मोठा वाटा आहे. जय जय रघुवीर समर्थ!! 🙏🏻🚩번역 보기
👍 22 좋아요
댓글 0
· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다3위@supriyapatil91275 天前
।।श्री राम समर्थ।। ।।जय जय रघुवीर समर्थ।। गायत्री ताई आजसुद्धा हे समर्थ कार्य बाल बैठक आणि प्रौढ बैठक च्या स्वरूपात फक्त महाराष्ट्रातच नाहीतर संपुर्ण भारत देशात आणि विदेशात सुद्धा सुरु आहे. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान , रेवदंडा तर्फे हे अमुल्य समाज प्रबोधन कार्य अविरत सुरू आहे. मी स्वतः छत्रपती संभाजी नगर व पुण्यातील बैठकीस जाते श्रवणासाठी. तुमच्या नाशिक मध्ये सु्ध्दा श्री समर्थ बैठका आहेत. ह्या बैठकीतले श्रवण नुसतेच मनाला शांत करत नाही तर शिस्त ही लावते, संसार उत्तम करत असतानाच परमार्थ कसा उत्तम करता येईल हेही ज्ञान देते. ॥जय जय रघुवीर समर्थ॥번역 보기
👍 12 좋아요
댓글 0
· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다관련 영상
Your Mother Your Mother Your Mother | Official Trailer
Violent Night 2 | Official Trailer
The Intern (2026) 인턴 Movie Trailer | EONTALK
KENSHI - 1980s Post-Apocalyptic Western Movie
The History of Concrete - Official Teaser Trailer | Directed by John Wilson
LAG JA GALE - Trailer | Tiger Shroff | Janhvi Kapoor | Lakshya | New Movie Fan Review | Concept
Your Mother Your Mother Your Mother - Official Trailer (2026) Mahershala Ali, John Cho
LINKIN PARK: UNSHATTER [Official Trailer] - In Theaters Worldwide Sept. 30
1위@storyteller_58685 天前
समर्थ बाल बैठक/बैठक अजूनही चालू आहे डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारींच्या नंतर आता डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी हे आता समर्थपणे या बैठका चालवत आहे संपूर्ण जगात जय सद्गुरू번역 보기
👍 27 좋아요
댓글 0
· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다