Superfast News LIVE Update | सुपारफास्ट बातम्या | 12 July 2026 | tv9 Marathi
TV9 Marathi · 398K views
인기 댓글
2위@pravinsale52912 days ago
😊
👍 0 좋아요
댓글 0
· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다3위@ruturajpatil98482 days ago
महाराष्ट्रात कुठल्या एका कुटुंबाचा नाही कुणाच्या बापाचा ही नाही
👍 0 좋아요
1위@sumajadhav2 days ago
जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे फुन्सुक वांगडू गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. मात्र या आंदोलनाकडे मुख्य प्रवाहातील माध्यमांचे अपेक्षित लक्ष जाताना दिसत नाही. लोकशाहीमध्ये जनतेचे प्रश्न आणि आंदोलनांना योग्य प्रसिद्धी मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण या विषयाची दखल घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, ही नम्र विनंती. आपल्या माध्यमातून या आंदोलनाची निष्पक्ष आणि सखोल बातमी प्रसारित व्हावी, ही अपेक्षा.
👍 1 좋아요
댓글 0
· 로그인 없이 익명 동물 이름으로 참여합니다